ग्रामपंचायत आंबेगाव

"सशक्त पंचायत शाश्वत विकास"

तालुका - कडेगाव, जिल्हा - सांगली

(स्थापना - १९६६ ) 

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाचा इतिहास व माहिती! 

पूर्वीचे सटवाईचीवाडी म्हणून हे गाव नेवरी या गावाचे कार्यक्षेत्रातून दि.२२ नोव्हेंबर १९६६ रोजी स्वतंत्र ग्रामपंचायत होऊन वेगळे झाले.सन १९८० ला या गावाचे आंबेगाव असे शासन दरबारी नामकरण करण्यात आले.सन १९८६ ला आंबेगाव हे गाव नेवरी या मूळ महसुली गावातून अलग होऊन स्वतंत्र महसुली गाव झाले.श्री.सटवाई देवीश्री.येताळबा देव ही या गावची प्रसिद्ध ग्रामदैवतं आहेत.

गावातील चित्रीफिती

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

बातम्या व माहिती

सूचना विभाग

तक्रार निवारण विभाग

तक्रार निवारण विभाग

अभिप्राय विभाग

अभिप्राय विभाग
Scroll to Top